VIDEO: महिला दिनी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं

VIDEO:  महिला दिनी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जागतिक महिला दिनानिमित्त एक नवीन गाणं सादर केले आहे. स्त्री आयुष्यावर आधारित असलेल्या ह्या गाण्याचे बोल “भावनांच्या खेळामध्ये गडगडले मी गडबडले…गडगडले मी गडबडले, कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. कुणी म्हणाले या जगतातील हीच लुळी पांगळी…” असे आहेत.

 

 

या गाण्यात अमृता फडणवीस महाराष्ट्रीयन मराठमोळ्या नऊवारी साडीमध्ये अगदी सुरेख दिसून येतात.  

टी सिरीज यांची प्रस्तुती असलेल्या या गाण्याचे संगीत दिगदर्शन आघाडीचे संगीतकार रोहन रोहन यांनी केले आहे. तर डॉक्टर सपना पाटेकर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.