प्रसिद्ध उद्योगपती श्री. गजानन दळवी यांच्या हस्ते स्टार ॲम्बेसेंडरच्या अंकाचा शुभारंभ

प्रसिद्ध उद्योगपती  श्री. गजानन दळवी यांच्या हस्ते स्टार ॲम्बेसेंडरच्या  अंकाचा शुभारंभ
प्रसिद्ध उद्योगपती  श्री. गजानन दळवी यांच्या हस्ते स्टार ॲम्बेसेंडरच्या  अंकाचा शुभारंभ

लोकत्रयाश्रय इन्फ्रा प्रा. लि. चे संस्थापक श्री. गजानन दळवी यांच्या हस्ते स्टार ॲम्बेसेंडर मासिक महिना मार्चच्या अंकाचे ओपनिंग करण्यात आले. बांधकाम व्यवसायात अग्रेसर असलेल्या उद्योगपतींमध्ये गजानन दळवी ह्या मराठमोळ्या व्यक्तींनी आपली चांगलीच छाप उमटवली आहे. स्टार ॲम्बेसेंडरच्या मार्च अंकांचा श्रीगणेशा करण्याबरोबरच, श्री. गजानन दळवी फ्रेम मी मिडिया प्रस्तुत ‘चेहरा महाराष्ट्राचा २०२१’ या आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत.

विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील कैक जिल्ह्यांतील कलाकरांना आपली कला सादर करण्यासाठी, चेहरा महाराष्ट्राचा २०२१ हे एक उत्तम व्यासपीठ असून, याद्वारे आपल्यातील प्रतिभांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील प्रतिभावंताना केले आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी Frame [me] Media वर क्लिक करा 

_framememedia's profile picture for registration: bit.ly/3rzGcoy