चेहरा महाराष्ट्राचा २०२१

शोध तुमच्यातील कलाकाराचा

चेहरा महाराष्ट्राचा  २०२१
चेहरा महाराष्ट्राचा  २०२१
चेहरा महाराष्ट्राचा  २०२१
चेहरा महाराष्ट्राचा  २०२१
चेहरा महाराष्ट्राचा  २०२१
चेहरा महाराष्ट्राचा  २०२१
 

तुमचा चेहराच जर तुमची खरी ओळख सांगतोय... तर तुम्ही अंगठ्याच्या ठस्यावर का विसंबून आहात?

 

स्वतःची ओळख थम्ब इम्प्रेशन ने नव्हे तर फेस इम्प्रेशनने बनवा. फ्रेम मी मीडिया प्रस्तुत 'चेहरा महाराष्ट्राचा २०२१' या आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हा, आणि स्वतःची नवी ओळख बनवा. कारण, तुमच्यातल्या कलागुणांना केवळ तुमचा चेहराच प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो ! 

 


चला तर मग, तुमच्यातील कलाकाराला आम्ही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत, या संधीचे सोनं करण्यास तुम्ही तयार आहात ना? लॉकडाऊनच्या कोशातून झटपट बाहेर पडत अनलॉक व्हा... आणि स्वतःची विशेष ओळख  बनवा. 


 

'चेहरा महाराष्ट्राचा २०२१'  या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील प्रक्रिया आणि अटींची पूर्तता करा. जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकतो... (*केवळ प्रतिभावंत स्पर्धकांना प्राधान्य)
 

 

 

१. स्वतःची ओळख:  (*तुमच्या बाबतीत चार वाक्य)

 

२. फोटो : (*फोटो सुंदर दिसणारा असावा, सुंदर दिसण्यासाठी नसावा)
 

३. व्हिडियो : (*तुमच्यातील कलागुणांसोबतचा किमान ३ मिनिटाचा व्हिडियो, उदा. कुकिंग, डान्सिंग, एक्स्टिंग इ. )

 

वरील माहिती 9920993087 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि इतर माहिती / अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या Frame (Me) Media फेसबुक पेजशी संपर्क करा.