'फँड्री' तील 'शालू' बनली ग्लॅमरस

पहा तिचे हे घायाळ करणारे PHOTOS

'फँड्री' तील 'शालू' बनली ग्लॅमरस
all image from @rajeshwariofficial

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' हा चित्रपटातील 'शालू' आठवते का? ह्या चित्रपटातील जब्या आणि शालूची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यामध्ये सोमनाथ अवघडे याने जब्याची तर राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली होती. हि शालू म्हणजेच, चित्रपटात सोज्वळ मुलीची भूमिका साकारणारी  राजेश्वरी आता चांगलीच ग्लॅमरस दिसू लागली आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या मेकओव्हर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल !

 

राजेश्वरीने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले होते.

 

 

 चित्रपटात सोज्वळ मुलीची भूमिका साकारणारी  राजेश्वरी आता चांगलीच ग्लॅमरस दिसू लागली आहे.

 

राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली. राजेश्वरीचे वडील बँकेत काम करतात. 

 

तिने सिहगड महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे. 

 

तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायची ईच्छा आहे. तसेच तिला डान्सिंग ची देखील आवड आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असून, आपल्या डान्सिंगचे व्हिडियो ती शेअर करत असते. 

 

राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली.